Indian Bank Bharti 2025 – इंडियन बँक अप्रेंटिस भरती 2025 – 1500 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा (राज्यानुसार संपूर्ण तपशील)

Indian Bank Bharti 2025

Indian Bank Bharti 2025 – इंडियन बँक मार्फत Apprentices Act, 1961 अंतर्गत 1500 अप्रेंटिस पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती आर्थिक वर्ष 2025-26 साठी असून, पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी बँकेत करिअर सुरू करण्याची उत्तम संधी आहे. 🔍 भरतीचे संक्षिप्त विवरण तपशील माहिती भरती संस्था इंडियन बँक पदाचे नाव अप्रेंटिस एकूण पदे 1500 शैक्षणिक पात्रता … Read more

error: Content is protected !!