Indian Coast Guard Assistant Commandant Bharti 2025 – भारतीय तटरक्षक दल सहाय्यक कमांडंट भरती 2025 – 170 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू
Indian Coast Guard Assistant Commandant Bharti 2025 – भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) मार्फत सहाय्यक कमांडंट (CGCAT 2027 बॅच) भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण 170 पदांसाठी भरती होणार असून त्यामध्ये जनरल ड्युटी (GD) व टेक्निकल (इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल) या शाखांचा समावेश आहे. 📌 महत्वाच्या लिंक Links 🌐 अधिकृत संकेतस्थळ 📄 सूचना PDF 📝 … Read more