Konkan Railway Recruitment 2025: Electrical विभागात 80 पदांची भरती – Walk-in Interview
Konkan Railway Corporation Limited (KRCL) यांनी Electrical/Projects Department मध्ये 80 रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिकृत अधिसूचना (Notification No. CO/P-R/8C/2025) जारी केली आहे. ही भरती तीन वर्षांच्या करार पद्धतीवर (Fixed Term Contract) केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना थेट Walk-in Interview द्वारे निवड केली जाईल. Konkan Railway Vacancy 2025: पदानुसार तपशील Sr. No. Post Name … Read more