Ahilyanagar Kotwal Bharti 2025 – अहिल्यानगर कोतवाल भरती 2025 – 158 महसूल सेवक पदांसाठी अर्ज करा
Ahilyanagar Kotwal Bharti 2025 – अहिल्यानगर जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही सुवर्णसंधी आहे फक्त ४ थी उत्तीर्ण आणि स्थानिक रहिवासी उमेदवारांसाठी. इच्छुक उमेदवारांना १८ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. खाली संपूर्ण माहिती वाचून लगेच अर्ज करा. 🔗 महत्वाचे लिंक्स ✅ अहिल्यानगर कोतवाल भरती 2025 – संक्षिप्त माहिती तपशील … Read more