राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) भरती 2025: एमबीबीएस, नर्सिंग
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) भरती 2025 अंतर्गत उपसंचालक, आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ येथे विविध पदांसाठी तातडीने कंत्राटी भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. वैद्यकीय अधिकारी (MBBS) आणि नर्सिंग ऑफिसर (B.Sc. Nursing) पदांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखत प्रक्रियेद्वारे भरती केली जाणार आहे. खालील महत्त्वाची माहिती तपासा: NHM पदभरती तपशील क्र. पदाचे नाव पदसंख्या आवश्यक शैक्षणिक पात्रता … Read more