🚀 MPSC Group C Bharti 2025 | महाराष्ट्र गट-ग भरती 2025 – एकूण 1333 पदे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत MPSC Group C Bharti 2025 संदर्भात महत्वाची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 1333 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी Apply Online करून ही सुवर्णसंधी गमावू नये. 📌 भरतीचे तपशील (MPSC Group C Recruitment 2024 Details) Post No. पदाचे नाव विभाग जागा 1 उद्योग निरीक्षक (Industry Inspector) … Read more