MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 : पदांसाठी मोठी संधी
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती 2025 (जाहिरात क्र. 088/2025) साठी 2795 रिक्त पदांवर अधिकृत भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ (Group A) अंतर्गत होणार आहे. B.V.Sc. किंवा पशुवैद्यक आणि पशुसंवर्धन विज्ञान पदवीधारक उमेदवार यासाठी पात्र आहेत. इच्छुक आणि … Read more