महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती २०२५ | MSRTC Recruitment 2025
MSRTC Recruitment 2025 – Maharashtra State Road Transport Corporation परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळात लवकरच मोठी नोकरभरती होणार आहे. या भरतीसाठी सरकारी पातळीवर तयारी सुरू आहे. 🚍 एसटीत लवकरच नोकरभरती – २५ हजार नव्या बसेस, मोठ्या प्रमाणात संधी! भरतीची मुख्य वैशिष्ट्ये: 📅 दिनांक: १२ मे २०२५ 🔍ST महामंडळ अधिकृत … Read more