Mumbai Mahanagr Palika PCPNDT Bharti 2025 – वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, संगणक चालक व शिपाई पदांसाठी संधी
Mumbai Mahanagr Palika PCPNDT Bharti 2025 – बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत PCPNDT सेलमध्ये विविध कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा. या लेखात पात्रता, पदांनुसार रिक्त जागा, वेतन, वयोमर्यादा, मुलाखत वेळापत्रक व महत्त्वाच्या लिंक्स यासंबंधी सर्व माहिती दिली आहे. 📎 महत्त्वाच्या लिंक्स तपशील लिंक … Read more