Navi Mumbai Mahanagar Palika Exam Hall ticket – ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र जाहीर!
Navi Mumbai Mahanagar Palika Exam Hall ticket – नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) द्वारे सरळसेवा भरती 2025 अंतर्गत विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे, त्यांनी आपले प्रवेशपत्र त्वरित डाउनलोड करावे. या भरती प्रक्रियेमध्ये 30 पेक्षा अधिक पदांसाठी 600 हून अधिक जागा … Read more