Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2025 : 620 जागा
Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2025 – नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) ने दिनांक २७ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरात क्र. आस्था/01/2025 संदर्भात एक शुद्धीपत्रक (आस्था/02/2025) प्रसिद्ध केले आहे. या शुद्धीपत्रकानुसार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठीची एकूण पदसंख्या 35 वरून 83 करण्यात आली आहे. Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2025: ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 📅 … Read more