NHM NMC Nashik Bharti 2025 – लॅब टेक्निशियन आणि TBHV
NHM NMC Nashik Bharti 2025 – राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), नाशिक महानगरपालिका अंतर्गत “राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP)” अंतर्गत लॅब टेक्निशियन आणि TB हेल्थ व्हिजिटर (TBHV) या कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती नाशिक शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (UPHC) करण्यात येणार आहे. 👥 एकूण पदे: 02📅 अर्ज सादर करण्याची तारीख: 02 मे … Read more