NHM Yavatmal Bharti 2025 – राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती
NHM Yavatmal Bharti 2025 NHM Yavatmal Bharti 2025 – राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), यवतमाळ अंतर्गत विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि तज्ज्ञ डॉक्टर (पॉलीक्लिनिक) पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती तत्काल आणि कंत्राटी स्वरूपात असून, खाली दिलेल्या … Read more