NTPC NGEL भरती 2025: 182 पदांसाठी अर्ज सुरू
NTPC NGEL भरती 2025– NTPC Green Energy Limited (NGEL) ही NTPC Ltd. ची उपकंपनी असून ती अक्षय ऊर्जा आणि हायड्रोजन जनरेशन क्षेत्रात कार्यरत आहे. भारत सरकारच्या 2032 पर्यंत 60 GW अक्षय ऊर्जा क्षमतेच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने, NGEL कडून पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून 03 वर्षांच्या कराराच्या आधारे भरती केली जात आहे (ही मुदत आवश्यकता भासल्यास 2 वर्षांनी … Read more