Panvel Mahanagarpalika Bharti 2025 – विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध

Panvel Mahanagarpalika Bharti 2025

Panvel Mahanagarpalika Bharti 2025 – विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध – पनवेल महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) व राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती करारतत्त्वावर असणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 17 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 दरम्यान थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. Panvel … Read more

error: Content is protected !!