PFRDA Bharti 2025 – 40 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू
PFRDA Bharti 2025: पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ने ऑफिसर ग्रेड ‘A’ (Assistant Manager) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून 2 जुलै ते 6 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. ही संधी आहे देशभरात नोकरी करण्याची आणि वित्त क्षेत्रात करिअर घडवण्याची. या लेखामध्ये आपण महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, … Read more