RRB Technician Bharti 2025: 6000+ पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा | पात्रता, पगार, महत्त्वाच्या तारखा पहा

RRB Technician Recruitment 2025

RRB Technician Bharti 2025- भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून RRB टेक्निशियन भरती 2025 साठी CEN क्रमांक 02/2025 अंतर्गत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमार्फत टेक्निशियन ग्रेड I सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड III अशा एकूण 6000+ पदांची भरती होणार आहे. ✅ पात्रता, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची लिंक आणि अधिक माहितीसाठी संपूर्ण माहिती वाचा. 🔔 भरतीचा … Read more

error: Content is protected !!