SSC CHSL Bharti 2025: ऑनलाईन अर्ज करा 3131 पदांसाठी | पात्रता, परीक्षा दिनांक आणि नोटिफिकेशन PDF तपासा
SSC CHSL Bharti 2025 – कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे SSC CHSL भरती 2025 ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), आणि डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) अशा 3131 गट-C पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 📅 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 जुलै 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)अर्ज … Read more