SSC Delhi Police Constable Bharti 2025 | एसएससी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती

SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती

SSC Delhi Police Constable Bharti 2025- कर्मचारी निवड आयोग (SSC) तर्फे दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल कार्यकारी (पुरुष/महिला) परीक्षा 2025 ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 7,565 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. भारताच्या कोणत्याही राज्यातील महिला व पुरुष उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल. ही एक प्रतिष्ठेची सरकारी नोकरीची संधी आहे. 📅 महत्त्वाच्या … Read more

error: Content is protected !!