Telemanas Pune Selected Candidate List 2025 – Data Entry Operator, Counsellor, Nurse व अन्य पदांची निवड यादी PDF जाहीर
Telemanas Pune Selected Candidate List 2025 जाहीर करण्यात आली असून, या यादीत Data Entry Operator, Counsellor, Psychiatric Nurse, आणि इतर पदांसाठी निवड व प्रतीक्षा यादी समाविष्ट आहे. ही भरती Regional Mental Hospital, Yerwada, Pune अंतर्गत Tele Mental Health Assistance & Networking Across States (TELE-MANAS) या महत्वाकांक्षी मानसिक आरोग्य प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. 📥 PDF डाउनलोड … Read more