Territorial Army Officer Bharti 2025 – टेरिटोरियल आर्मी भरती

Territorial Army Officer Bharti 2025

Territorial Army Officer Bharti 2025 – टेरिटोरियल आर्मी (TA Bharti 2025) अधिकारी भरती 2025 ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, पुरुष व महिला उमेदवारांना भारतीय लष्करात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. ही भरती खास करून अशा उमेदवारांसाठी आहे जे आपल्या मुख्य नोकरीला न सोडता सैन्य सेवा अनुभवू इच्छितात. म्हणजेच तुम्ही एकाच वेळी सिव्हिलियन आणि सैनिक … Read more

error: Content is protected !!