YDCC Bank 2025 – 133 पदांसाठी अर्ज सुरू | कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी

YDCC Bank Bharti 2025

YDCC Bank Bharti 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित (YDCC Bank) कडून मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीतून 133 पदांसाठी नोकरभरती होणार असून, अर्ज प्रक्रिया 18 सप्टेंबर 2025 पासून सुरू होऊन 30 सप्टेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. या भरतीतून कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) आणि सहाय्यक कर्मचारी (Peon) या पदांसाठी उमेदवारांची निवड केली … Read more

error: Content is protected !!