भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती २०२५

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती २०२५

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती २०२५- भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका आपल्या वैद्यकीय आरोग्य विभागाद्वारे कंत्राटी स्वरूपात उमेदवारांच्या अर्जासाठी विविध पदांची भरती करत आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) आणि “हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें आपला दवाखाना” या दोन प्रमुख आरोग्य योजनांच्या अंतर्गत उपलब्ध पदांची खालील यादी दिली आहे. हा ब्लॉग पोस्ट भिवंडी भर्ती, NHM आणि HBT … Read more

error: Content is protected !!