महाराष्ट्र नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025 – 28 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

महाराष्ट्र नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025

महाराष्ट्र नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025 – महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत गट-क मधील कनिष्ठ आराखडक (Junior Draftsman) पदांच्या एकूण 28 जागांसाठी भरती जाहिरात क्र. 01/2025 प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोकण आदी विभागांमध्ये ही भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार 19 जून 2025 पासून ऑनलाईन अर्ज … Read more

error: Content is protected !!