महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदांसाठी भरती 2025
महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदांसाठी भरती 2025 – IGR Maharashtra bharti (Nondani v mudrank vibhag shipai bharti 2025) – महाराष्ट्रातील सरकारी नोकरी करू इच्छुकांसाठी आनंदाची बातमी! नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत गट-ड सेवेत 284 शिपाई पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मे 2025 पर्यंत वाढवण्यात आली … Read more