मुंबई विद्यापीठ अप्रेंटिस भरती 2025 – 94 पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
मुंबई विद्यापीठ अप्रेंटिस भरती 2025 – 94 पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा– तुम्ही पदवीधर किंवा डिप्लोमा धारक आहात का? सरकारी अप्रेंटिसशिपची संधी शोधत आहात? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे! मुंबई विद्यापीठाने अप्रेंटिसेस अॅक्ट, 1961 व अप्रेंटिसशिप नियमावली, 1992 अन्वये 94 पदांसाठी अप्रेंटिस भरती अधिसूचना 2025 जाहीर केली आहे. ही संधी BOAT-WR (Board of Apprenticeship Training – … Read more