कोयनानगर येथे राज्य आपत्ती दल बचाव पथक केंद्र स्थापनेबाबतच्या प्रस्तावावर गृह विभागाने तात्काळ कार्यवाही करावी – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई
[ad_1] मुंबई, दि. 16 : धुळे व नागपूर जिल्ह्याच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात स्टेट डिझास्टर रेस्क्यू फोर्स (राज्य आपत्ती बचाव दल) केंद्राची स्थापना करण्यासाठी गृह विभागाने तात्काळ शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. मंत्रालयातील दालनात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात स्टेट डिझास्टर रेस्क्यू फोर्स (राज्य आपत्ती बचाव दल) … Read more