You are currently viewing Talathi Bharti 2022 Apply Online तलाठी भरती 2022
तलाठी भरती

Talathi Bharti 2022 Apply Online तलाठी भरती 2022

Talathi Bharti 2022 Apply Online तलाठी भरती 2022Talathi Bharti 2022 तलाठी मेगा भरती संपूर्ण माहिती यामध्ये पाह्यला भेटेल जस कि , तलाठी भरती कधी होणार आहे? ,तलाठी भरती 2022 जाहिरात कधी येणार? , तलाठी होण्यासाठी काय काय करावे लागते? , तलाठ्याला पगार किती असतो? Maharashtra Talathi Bharti या प्रश्नाची उत्तरे आणि महाराष्ट्र तलाठी भरती 2022 सिलॅबस, याचीही माहिती या मध्ये आहे.

तलाठी भरती २०२२ माहिती

यामध्ये talathi bharti 2022 ची माहिती पुढे दिली आहे , नवीन तलाठी भरती साठी मागील question paper talathi bharti चा अभ्यास करणे आवश्यक आहे त्यासाठी सर्व माहिती पहा. online form last date व talathi bharti 2022 online form date maharashtra लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. महसूल मंत्र्यांनी ताल्ठी भरती साठी वेगाने काम करण्यास आदेश दिले आहेत. talathi bharti 2022 exam date अजून प्रसिद्ध झाली नाही लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. talathi bharti 2022 syllabus त्याचबरोबर talathi bharti 2022 syllabus pdf हि खालीलप्रमाणे भेटेल, talathi bharti 2022 online form link लवकरच अधिकृत website वर प्रसिद्ध होणार आहे. talathi bharti 2022 qualification आणि वय मर्यादा व इतर पात्रता पुढील प्रमाणे आहे.

महाराष्ट्र तलाठी भरती नवीन अपडेट

Talathi Bharti 2022 Apply Online तलाठी भरती 2022

राज्यातील ताल्ठी भरती साठी नवीन सजानुसार तीन हजार नवीन पदांची मान्यता दिली आहे. या सर्व पदांची डिसेंबर अखेर भरती केली जाणर आहे. असा शब्द बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली . त्याचबरोबर नियमित पदांपैकी १०० पदांची हि भरती होणार आहे.

१००० तलाठी भरती पहिला टप्पा भरती साठी आदेश

तलाठी भरती प्रक्रियेला गती देण्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश त्याची माहिती खालीलप्रमाणे.

१००० तलाठी भरती पहिला टप्पा भरती साठी आदेश

महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आज दिले.

महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.

तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.

Talathi Bharti माहिती

विभाग नावMaharashtra Revenue and Forest Department
उप विभाग भरतीMahsul Vibhag Bharti 2022
पदाचे नावTalathi (तलाठी)
एकूण पदे एकूण ४००० जागा
जाहिरात साठी पहिला टप्पा- १०००
नोकरी चा प्रकारसरकारी नोकरी
वय मर्यादा18-38 वर्ष
कोविड मुळे वयात सूट भेटू शकते
तलाठी पगार
talathi salary
Rs, 5,200/- to Rs. 20,200/-
नवीन नियमाप्रमाणे पगार वाढ
अर्ज करण्याची प्रक्रियाOnline
अर्ज करण्याची शेवट तारीखclick here
Official Websiterfd.maharashtra.gov.in

Pune Talathi Bharti पुणे तलाठी भरती 2022

Pune Talathi Bharti 2022: दिनांक 14 जून 2022 साली मे 2022 अखेर पुणे जिल्ह्यात तलाठी संवर्गातून मंडल अधिकारी संवर्गात पदोन्नतीने नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीने, पुणे जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात कायमस्वरूपी समावेशनाने इ. कारणांमुळे तलाठी संवर्गातील 72 पदे रिक्त झालेली आहेत असे सांगितले. तलाठी पदाची पेसा क्षेत्राबाहेरील 69 पदे व पेसाक्षेत्रातील 03 असे एकूण 72 रिक्त पदांसाठी भरतीसाठी मागणीपत्र पाठवले आहे.

Talathi Bharti 2022 Apply Online तलाठी भरती 2022

Maharashtra Talathi Bharti 2022 महाराष्ट्र तलाठी भरती 2022

Maharashtra Talathi Bharti :राज्य सरकारने काही दिवसापूर्वी राज्यातील सर्व सरळसेवा परीक्षा ज्यामध्ये गट क व ड संवर्ग त्यांच्या परीक्षा TCS, IBPS यांच्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य महसूल विभागामार्फत महाराष्ट्र तलाठी भरती 2022 साठी लवकरच महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरच भरती (Talathi Bharti 2022) प्रक्रिया राबविण्यात येईल असे सांगितले आहे. व भरती प्रकिया वेगाने करण्यासाठी आदेश दिले आहेत. लेखात आपण तलाठी भरती 2022 (Maharashtra Talathi Bharti 2022) बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे.

Talathi Bharti 2022 Vacancies महाराष्ट्र तलाठी भरती 2022 रिक्त पदांची माहिती

महसूल विभाग मधील महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीमध्ये दिलेल्या माहितीनुसार १००० पदांची भरती प्रक्रिया ला वेग देण्याचे आदेश दिले आहेत , त्यानुसार १००० पदांचा पहिला टप्पा पूर्ण केला जाणार आहे. त्याची ,माहिती पुढील प्रमाणे आहे.

Maharashtra Talathi Bharti 2022 Vacancies

DistrictVacancies
Mumbai SubUrban Talathi Bharti 202215 Posts
Akola Talathi Bharti 202249 Posts
Raigad Talathi Bharti 202251 Posts
Nagpur Talathi Bharti 202250 Posts
Yavatmal Talathi Bharti 202262 Posts
Gadchiroli Talathi Bharti 202228 Posts
Hingoli Talathi Bharti 202225 Posts
Dhule Talathi Bharti 202250 Posts
Jalgaon Talathi Bharti 202299 Posts
Ahmednagar Talathi Bharti 202284 Posts
Osmanabad Talathi Bharti 202245 Posts
Aurangabad Talathi Bharti 202256 Posts
Nandurbar Talathi Bharti 202244 Posts
Latur Talathi Bharti 202229 Posts
Bhandara Talathi Bharti 202222 Posts
Nashik Talathi Bharti 202283 Posts
Sindhudurg Talathi Bharti 202242 Posts
Gondia Talathi Bharti 202229 Posts
Chandrapur Talathi Bharti 202243 Posts
Sangli Talathi Bharti 202245 Posts
Thane Talathi Bharti 202223 Posts
Solapur Talathi Bharti 202284 Posts
Buldhana Talathi Bharti 202249 Posts
Washim Talathi Bharti 202222 Posts
Wardha Talathi Bharti 202244 Posts
Ratnagiri Talathi Bharti 202294 Posts
Pune Talathi Bharti 202272 Posts
Amravati Talathi Bharti 202279 Posts
Beed Talathi Bharti 202266 Posts
Jalna Talathi Bharti 202228 Posts
Nanded Talathi Bharti 202262 Posts
Kolhapur Talathi Bharti 202267 Posts
Satara Talathi Bharti 2022114 Posts
Parbhani Talathi Bharti 202227 Posts

Maharashtra Talathi Bharti Education Qualification

Maharashtra Talathi Bharti 2022 साठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी ही आहे.

Maharashtra Talathi Bharti 2022 Exam Pattern अभ्यासक्रम

विषयप्रश्नांची संख्यागुण
मराठी भाषा2550
इंग्रजी भाषा2550
सामान्य ज्ञान2550
बौद्धिक चाचणी2550
एकूण100200

Talathi bharti 2022 साठी महत्वाची माहिती

राज्यातील तलाठी 
* तलाठी संख्या  : 12 हजार 636
* कार्यरत तलाठी  :  10 हजार 340
-रिक्त पदे : 2 हजार 296

दृष्टिक्षेपात आकडे
* नव्याने तयार झालेले सजे : 3 हजार 165
* नवीन सजेसाठी तलाठी पदे : 3 हजार 165
-मंडलाधिकारी: 528

मंडलाधिकारी पदे
* एकूण पदे  : 2106
* रिक्त पदे :190