तलाठी भरती २०२३ दुबार फी पुन्हा देण्याबाबत

महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ साठी जाहिरात २६ / ०६ / २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती , सदर परीक्षा करता एकूण १०,४१,७१३ उमेदवाराचे अर्ज प्राप्त झालेले होते. काही उमेदवाराकडून online अर्ज सादर करताना दोन किंवा अधिक वेळा परीक्षा शुल्क जमा करण्यात आलेले आहे. दुबार शुल्क जमा उमेदवारापैकी २३३७९ उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यात आलेले आहे. परंतु १२१९ उमेदवार यांचे नाव व बँक खात्यावरील नाव हे विसंगत होत असल्याने दुबार शुल्क परत करण्यासाठी समस्या येत आहे. त्यासाठी पुढील प्रमाणे परिपत्रक व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तलाठी भरती दुबार फी पुन्हा करण्याबाबत – PDF पहा

talathi bharti 2023 fee

Talathi Bharti Recruitment 2023

Maharashtra revenue department has been announed recruitment for talathi bharti 2023, talathi recruitment 2023, talathi bharti announced for Maharashtra 36 districts. like Pune, latur, osmanabad, sangali, kolhapur, satara, solapur, gadchiroli, nagpur, nashik, chandrapur, parbhani, washim, wardha, mumbai, ahemdnagar, beed, sindhudurg, thane, palghar, yavatmal, bhandara, buldhana, nandurbar and nanded. last date for talathi bharti 2023 is 17 July 2023. www.majinoukriguru.in/talathi-bharti-new-notice/.

तलाठी भरती शुद्धीपत्रक- येथे पहा

एकूण तलाठी रिक्त पदांची संख्या- ४६४४

संवर्ग – गट क ( तलाठी )

जिल्ह्यानुसार तलाठी पदांची संख्या-

क्र.नावजागा
अकोला41
अमरावती56
अहमदनगर250
धाराशिव110
औरंगाबाद161
कोल्हापूर56
गडचिरोली158
गोंदिया60
चंद्रपूर167
१०जळगाव208
११जालना118
१२ठाणे65
१३धुळे205
१४नंदुरबार54
१५नांदेड119
१६नागपूर117
१७नाशिक268
१८परभणी105
१९पालघर142
२०पुणे383
२१बीड187
२२बुलढाणा49
२३भंडारा67
२४मुंबई उपनगर43
२५मुंबई शहर19
२६यवतमाळ123
२७रत्‍नागिरी185
२८रायगड241
२९लातूर63
३०वर्धा78
३१वाशिम19
३२सांगली98
३३सातारा153
३४सिंधुदुर्ग143
३५सोलापूर197
३६हिंगोली76

शैक्षणिक पात्रता – पदवी ( अर्ज करण्याच्या अंतिम दिनांक पर्यंत)

वय मर्यादा – १७ जुलै २०२३ पर्यंत – १८ ते ३८ वर्ष ( मागासवर्गीय उमेदवार शासकीय नियमा प्रमाणे वयात सूट )

तलाठी परीक्षा दिनांक – नंतर कळवण्यात येईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०२३ (११:५५ PM)

तलाठी भरती लिंक

तलाठी भरती जाहिरात pdf पहा
अधिकृत website येथे पहा
अर्ज करा येथे ( सुरुवात २६ जून पासून )
error: Content is protected !!