You are currently viewing talathi bharti 2023- talathi syllabus
talathi bharti 2023- talathi syllabus

talathi bharti 2023- talathi syllabus

talathi bharti 2023- talathi syllabus– तलाठी पदांची भरती २०२३ साठी सविस्तर अभ्यासक्रम पुढील प्रमाणे दिला आहे. तलाठी भरती जानेवरी २०२३ मध्ये प्रसिद्ध होऊ शकते त्याची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र तलाठी भरती साठी नवीन ३११० जागांची देखील मंजुरी महसूल विभागाने दिली आहे व जुन्या १११२ जागा अस्या मिळून तलाठी पदांच्या एकूण ४११० जागा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रिक्त आहेत . त्याची भरती प्रक्रिया जोरात सुरु आहे . त्यासाठी online परीक्षा आयोजन असेल किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी तयारी असा अनेक बाबींची पूर्तता सुरु आहे. खालील प्रमाणे तलाठी या गट मधील पदांची लेखी परीक्षा तयारी साठी अभ्यासक्रम दिला आहे.

तलाठी भरती साठी अभ्यासक्रम माहिती

महाराष्ट्र मध्ये २०१८ नंतर पुन्हा एकदा तलाठी पदांची मेगा भरती होत त्यासाठी जागा जरी जास्त असल्या तरी स्पर्धा मोठ्या प्रमाणात या पदासाठी पहायला भेटते कारण हे पद मुख्यता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आवडते पद आहे . त्याचबरोबर सर्वच स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करणारे विद्यार्थी हि परीक्षा देत असतात . त्याची तयारी करण्यसाठी मराठी व्याकरण , इंग्रजी , general knowledge , गणित/बुद्धिमत्ता या चार विषयांचा अभ्यास करणे गरजेचे आहे . परंतु या साठी परीक्षा स्वरूप कसे असते , व सविस्तर अभ्यासक्रम खालील लिंक वरून पाहू शकता.