You are currently viewing talathi bharti 2023 thane ठाणे महसुल विभाग 83 तलाठी भरती
talathi bharti 2023 thane;ठाणे महसुल आणि वन विभाग मध्ये 83 तलाठी पदांची भरती २०२३

talathi bharti 2023 thane ठाणे महसुल विभाग 83 तलाठी भरती

talathi bharti 2023 thane ठाणे महसुल विभाग 83 तलाठी भरती  Revenue and Forest Department Thane has announced new recruitment to fill Talathi posts vacancies. And important circular for Talathi Recruitment 2023 has been released. At the same time, the government has started the mega recruitment of 75000 posts under which the recruitment of Talathi posts is being done district wise in the entire state. Eligible candidates will receive instructions to submit their applications through the website http://rfd.maharashtra.gov.in/ within few days. Revenue – Forest Department Thane (Revenue and Forest Department Thane) Talathi Recruitment Board, Thane is going to announce a total of 83 vacancies for the year November 2022-23. Application submission date for Thane Talathi Recruitment is not yet but these dates will be announced soon as soon as the update is released you will be informed.

Thane Talathi Bharti 2023

Mahsul and Van Vibhag Thane Talathi Recruitment 2023 

talathi bharti 2023 thane;ठाणे महसुल आणि वन विभाग मध्ये 83 तलाठी पदांची भरती २०२३: महसुल आणि वन विभाग ठाणे यांनी तलाठी पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. व तलाठी पदभरती २०२३ साठी महत्वाचे परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे . त्याचबरोबर सरकारने ७५००० पदांची मेगा भरती सुरु केली आहे त्याअंतर्गत हि तलाठी पदांची भरती संपूर्ण राज्यात जिल्ह्यानुसार होत आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://rfd.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवरून सादर करण्याचे निर्देश काही दिवसातच मिळतील. महसुल – वन विभाग ठाणे (महसूल व वन विभाग ठाणे) तलाठी भरती मंडळ, ठाणे यांच्या मार्फत नोव्हेंबर २०२२-२३  च्या वर्षात  एकूण ८३ रिक्त पदे जाहीर केली जाणार आहेत. ठाणे तलाठी भरतीसाठी अर्ज सादर करण्याची तारीख अजून आली नाही परंतु लवकरच ह्या तारखा जाहीर होतील त्याबद्दल जसे अपडेट प्रसिद्ध होईल तसे तुमच्यापर्यंत पोहचवले जाईल.

🆕तलाठी परीक्षा 2022-23 अभ्यासक्रम डाउनलोड करा: Talathi Bharti Exam Syllabus In Marathi: Click Here To Downloadnew

🆕Talathi Bharti Question Papers PDF Download: तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका PDF: Click Herenew

महसुल आणि वन विभाग ठाणे तलाठी भरती २०२३

पदाचे नावतलाठी
एकूण पदे83
पोस्टिंग ठाणे जिल्हा 
शैक्षणिक पात्रतापदवीधर कोणत्याही शाखेचा व विद्यापीठाचा (मराठी भाषेचे माहिती असणे गरजेचे)
वय मर्यादा खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्ष राखीव – १८ ते ४३ वर्ष( वय मध्ये कोविड परिस्थिमुळे भरती न झाल्याने सूट देण्याचा  निर्णय घेतला जाऊ शकतो ती माहिती जाहिरात आल्यानंतर समजेल)
तलाठी वेतन 5,200/- ते रु. 20,200/-.व ग्रेड पे आणि शासन नियमप्रमाणे सुविधा व भत्ते 
अर्ज प्रक्रिया माहिती लवकरच उपलब्ध होईल
शेवटची तारीख जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल (Update soon)
अधिकृत website येथे पहा 
Online अर्ज लवकरच उपलब्ध होईल
सविस्तर जाहिरात पहायेथे pdf पहा 

जाहिरात प्रक्रिया सुरु आहे तलाठी भरती लवकरच सुरु होईल

तलाठी भरती २०२३ इतर जिल्ह्यातील रिक्त जागा

जिल्हाएकूण भरवायची पदे
नाशिक तलाठी भरती२५२
धुळे तलाठी भरती२३३
नंदुरबार तलाठी भरती४०
जळगाव तलाठी भरती१९८
अहमदनगर तलाठी भरती३१२
औरंगाबाद  तलाठी भरती१५७
जालना तलाठी भरती९५
परभणी तलाठी भरती८४
हिंगोली तलाठी भरती६८
नांदेड तलाठी भरती119
Latur तलाठी भरती५०
बीड तलाठी भरती१६४
उस्मानाबाद तलाठी भरती११०
मुंबई शहर तलाठी भरती१९
मुंबई उपनगर तलाठी भरती३९
ठाणे तलाठी भरती८३
पालघर तलाठी भरती १५७
रायगड तलाठी भरती१७२
रत्नागिरी तलाठी भरती१४२
सिंधुदुर्ग तलाठी भरती119
नागपूर तलाठी भरती१२५
वर्धा तलाठी भरती६३
भंडारा तलाठी भरती४७
गोंदिया तलाठी भरती६०
चंद्रपूर तलाठी भरती१५१
गडचिरोली तलाठी भरती१३४
अमरावती तलाठी भरती४६
अकोला तलाठी भरती१९
यवतमाळ तलाठी भरती७७
वाशीम तलाठी भरती१०
बुलडाणा तलाठी भरती३१
पुणे तलाठी भरती३३९
सातारा तलाठी भरती७७
सांगली तलाठी भरती९०
सोलापूर तलाठी भरती१७४
कोल्हापूर तलाठी भरती६६
राज्यातील एकूण तलाठी पदांच्या जागा4122