तलाठी भरती खुशखबर!!! तलाठी भरती जाहिरात पुणे जिल्हा अपडेट: talathi bharti pune district update(Talathi Bharti online application date update)

Talathi bharti 2023 update (महाराष्ट्र तलाठी भरती २०२३) Pune district Talathi bharti

Talathi bharti update for Pune district 2023: Talathi bharti latest update in Maharashtra state recruitment 2023 , Talathi bharti Pune district vacancy matrix has been conformed by district Assistant Commissioner. talathi bharti Pune division – Talathi vacancy in Pune number of posts are 171- under Pune district various taluka level like : Sub Division office Pune , Sub Division office maval mulsi Pune , Khed (Rajgurunagar), Junnar, Ambegaon, Manchar, Baramati.


 

महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ अपडेट

तलाठी भरती २०२३ पुणे जिल्हा भरती साठी पुण्यातील तालुका निहाय मागासवर्ग कक्ष कडून पदांचा आकृतीबंध / बिंदूनामवली मंजूर झाली आहे. ज्यामध्ये १७१ पदांची संख्या आहे. पुणे जिल्हा तलाठी पदभरती साठी जाहिरात कधीही प्रसिद्ध होऊ शकतात. शासकीय नियमाप्रमाणे TCS अथवा IBPS कडून online  परीक्षा घेतली जाणार आहे. तलाठी भरती साठी प्रत्येक जिल्हा निहाय परीक्षा नियोजनासाठी समन्वयक नेमण्यात आले आहेत , महसूल आयुक्त व उपजिल्हाधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.


तलाठी भरती साठी नवीन पदांची मंजुरी मिळाली आहे

शासन निर्णया नुसार महाराष्ट्र मध्ये नवीन पदांची मंजुरी मिळाली आहे त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.

Talathi Bharti 2023 – www. rfd.maharashtra.gov.in

talathi bharti 2023 महाराष्ट्र तलाठी मेगा भरती अपडेट २०२३ Mahsul ani Van Vibhag Maharashtra (महसूल आणि वन विभाग) (Maharashtra Revenue and Forest Department bharti) २०२३ new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Talathi group C. talathi गट क साठी नवीन 3628 रिक्त पदांची तलाठी पदांची मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी Mahsul Vibhag Maharashtra (Maharashtra Revenue Department) ने नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे. तलाठी या पदासाठी शैक्षणिक पात्रता Any Graduate Degree हि असणार आहे. Maharashtra Talathi bharti लवकरच सुरु होणार आहे. For More details of Mahsul Vibhag Maharashtra Talathi Recruitment 2023 Read Below.

तलाठी भरती नवीन GR येथे पहा

महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र अंतर्गत तलाठी गट क या पदाची भरती २०२३ मध्ये सुरु होणार आहे. या मध्ये एकूण नवीन रिक्त पदे 3628 मंजूर करण्यात आली आहेत. व जुनी पदे १०१२ आहेत असी मिळून ४११२ पदांची भरती केली जाणार आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार तलाठी पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर वय: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 43 वर्षे

तलाठी पदासाठी पगार talathi salary in Maharashtra

महाराष्ट्र मध्ये तलाठी या पदासाठी salary S8 25500-81100 इतका पगार दिला जातो
तलाठी पगार
[su_posts template=”templates/list-loop.php” order=”desc”]
error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result