talathi bharti sathi lagnare documents तलाठी भरती महत्त्वाची कागदपत्रे– talathi bharti 2023 साठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे . जानेवारी महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते , त्याबाबत ३११० नवीन तलाठी पदांना मान्यता देण्यात आली आहे . त्याचबरोबर जुन्या १०१२ जागा रिक्त आहे सर्व मिळून ४११० रिक्त पदे आहेत . तलाठी पदाची भरती संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यानुसार होणार आहे . प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिरात येणार आहे. तलाठी हे गट मधील पद आहे त्याची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.
तलाठी भरती साठी कागदपत्रे
- भारतीय नागरिक असल्याचे प्रमाणपत्र Nationality
- महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याबाबतचे प्रमाणपत्र Domicile
- दहावी उतीर्ण प्रमाणपत्र
- पदवी गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र Degree Certificate
- शाळा सोडल्याचा दाखला T.C/L.C
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलेअर
- छायाचित्र ओळखपुरावा (आधार card किंवा मतदान card किंवा वाहनचालक परवाना किंवा इतर)
तलाठी भरती अभ्यासक्रम
तलाठी पदांचा विषयानुसार सविस्तर अभ्यासक्रम –
१-अंकगणित
गणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे ,सरासरी मापनाची परिणामी, घड्याळ
बुद्धिमत्ता
अंकमालिका ,अक्षर मालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, सम संबध अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरुन निष्कर्ष काढणे,वेन आकृती
———————-
२-मराठी
मराठी मध्ये दोन घटक आहेत
१-व्याकरण २- शब्दसंग्रह
समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ,काळ व काळाचे प्रकार ,शब्दांचे प्रकार ज्याच्या मध्ये नाम सर्वनाम क्रिया विशेषण ,क्रियापद ,विशेषण ,विभक्ती संधी व संधीचे प्रकार, म्हणी ,वाक्यप्रचारांचा अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द
———————–
३- इंग्रजी
vocabulary, synonyms and antonyms, proverbs, tense and kinds of tense, question tag, use proper form of verb, spot the error, spelling , passage, sentence structure , one word substations , phrases
—————-
४- सामान्य ज्ञान
महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास ,पंचायतराज व राज्यघटना ,भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य ,भारताच्या शेजारील देशांची माहिती, चालू घडामोडी— सामाजिक ,राजकीय ,आर्थिक ,क्रीडा ,मनोरंजन इत्यादी साधनांच्या आधारे अभ्यास करावा.