You are currently viewing talathi mega bharti 2023 – 4625 तलाठी पदांची जाहीरात प्रसिद्ध

talathi mega bharti 2023 – 4625 तलाठी पदांची जाहीरात प्रसिद्ध

Talathi Bharti 2023

Talathi recruitment 2023 notification

https://mahabhumi.gov.in/mahabhumilink – Talathi advertisement link 2023

Talathi online application link – https://mahabhumi.gov.in

Talathi recruitment Mahabhumi 2023 website

तलाठी भरती 2023 – तलाठी भरती साठी जाहीरात प्रारूप प्रसिद्ध केला आहे , talathi Bharti Maharashtra toatl posts 4625 असतील , पात्रता कोणतीही पदवी असेल , talathi Bharti age limit – खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष व राखीव प्रवर्ग 18 ते 43 वर्ष असेल, talathi Bharti Maharashtra online application form start on June 2023 to July 203 ( तलाठी भर्ती साठी online अर्ज सुरुवात जून महिन्यात कधीही होईल असी माहिती प्रारूप जाहीरात मध्ये दिली आहे.) , Talathi Bharti exam 2023 August 2023 to September 2023 मध्ये आयोजित केली जाईल. ( ही जाहीरात प्रारूप जाहीरात आहे या बदल देखील होउ शकतात).

तलाठी भर्ती 2023 – talathi total posts

Talathi Bharti 2023 total vacancy announcement by mahaul vibhag for talathi recruitment Maharashtra – 4625

तलाठी भरती साठी एकूण जागा 4625 भरल्या जात आहेत

तलाठी पदासाठी पात्रता 2023

तलाठी पदासाठी कोणत्याही शाखेतून पदवी झालेली असणं गरजेचं आहे

वय मर्यादा तलाठी पदासाठी

तलाठी भरती 2023 साठी वयोमर्यादा राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष व खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष

तलाठी भरतीसाठी परीक्षा तारीख

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तलाठी पदभरती – २०२३ महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल. परिक्षा वार व दिनांक :- (दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३) संभाव्य तारीख सुस्पष्ट नंतर जाहिर केली जाईल.

Talathi Bharti draft advertisement तलाठी भरती जाहीरात येथे पहा

तलाठी पदासाठी वेतन पगार किती असेल?

Talathi salary S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

Talathi Bharti online application form

प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणान्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त, व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे.

Talathi recruitment application date

Talathi recruitment Maharashtra application date – Maharashtra Talathi recruitment total 4625 posts application start in June 2023 to July 2023

Talathi recruitment timetable

Talathi recruitment date

Talathi recruitment application fee

Talathi recruitment 2023 application fees – open category candidates – 1000 and reserved category candidates 9000/-

Important links talathi Bharti

  • Click here see official website – talathi Bharti – rdf.maharashtra.gov.in

Talathi Bharti draft advertisement तलाठी भरती जाहीरात येथे पहा