Thane Mahanagarpalika Recruitment 2022

Thane Mahanagarpalika Recruitment 2022

Thane Mahanagarpalika Recruitment 2022 – ठाणे महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. (Thane Municipal Corporation) या मध्ये Medical Officer, Laboratory Technician. या पदांचा समावेश आहे. सर्व पात्र उमेदवार त्यांचे आर्ज offline प्रकारे सादर करू शकतात सर्व माहिती www.thanecity.gov.in आणि https://arogya.maharashtra.gov.in/ या अधिकृत Website वर दिली आहे. एकूण जागा ४९ आहेत व सर्व जागा Thane Mahanagarpalika (Thane Municipal Corporation) मार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत 2022 मधील हि जाहिरात आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 28th November 2022.

thane Mahanagarpalika Recruitment 2022

पनवेल महानगरपालिका भरती २०२२

पदांची माहिती: वैद्यकीय अधिकारी MBBS, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता-

वैदकीय अधिकारी- MBBS

प्रयोगशाळा तंत्रज्ञ- B.Sc with DMLT

एकूण रिक्त पदे: ४९ पदे

नोकरी करण्याचे ठिकाण: thane

अर्ज करण्याची प्रक्रिया: online व ऑफलाईन अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2022 online आणि पोस्टाने २८ नोव्हेंबर पर्यंत

अर्ज करण्याची प्रक्रिया: उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर-2 ठाणे (प) 400604

निवड प्रक्रिया – मुलाखत द्वारे

सविस्तर जाहिरात येथे पहा

अधिकृत website

online अर्ज भरा ( २७ नोहेंबर २०२२ )

Thane Mahanagarpalika Recruitment 2022

error: Content is protected !!
Scroll to Top