vanrakshak physical test maharashtra वन विभाग भरती वनरक्षक उंची व मैदानी चाचणी

vanrakshak physical test maharashtra वन विभाग भरती वनरक्षक उंची व मैदानी चाचणी वनरक्षक हे पद गट क मध्ये येत महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत हे भरले जाते . वन विभाग अंतर्गत वनरक्षक पदासाठी तुम्ही तयारी करत असाल तर हि माहिती तुमच्या अंत्यंत उपयोगी ठरणार आहे. कारण या मध्ये वनरक्षक म्हणजेच वनपाल , फोरेसट गार्ड या पदा साठी लागणारी सर्व शारीरिक पात्रता त्याच बरोबर वनरक्षक साठी धावण्याची व चालण्याची चाचणी बद्दल माहिती दिली आहे , त्याचबरोबर या पदांसाठी महिला व पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात त्याची हि माहिती दिली आहे.

वन विभाग भरतीसाठी हा संपूर्ण video ऐका

वनरक्षक अभ्यासक्रम, वनरक्षक पगार, वनरक्षक वय मर्यादा , वनरक्षक जाहिरात वेळापत्रक

vanrakshak physical test maharashtra वन विभाग भरती वनरक्षक उंची व मैदानी चाचणी

vanrakshak physical test maharashtra

vanrakshak physical test maharashtra Forest Department Recruitment Forest Guard Height and Field physical Test – The post of Forest Guard filled under Group C and is filled under Maharashtra Forest Department. If you are preparing for the post of forest guard under the forest department, this information will be extremely useful for you. Because in this, all the physical qualifications required for the post of forest guard i.e. forest guard, along with the information about the running and walking test for the forest guard, also this information is given that both male and female candidates can apply for these posts.

वनरक्षक पदासाठी निवड प्रक्रिया ( forest guard selection process in Maharashtra )

Vanrakshak वनरक्षक पदासाठी परीक्षा २०२३ साठी वेळा पत्रक जाहीर झाले आहे ( वेळा पत्रक वन विभाग भरती येथे पहा van vibhag bharti 2022 timetable) वनरक्षक या पदासाठी निवड प्रक्रिया खालील टप्प्यात होत असते.

 • अर्ज भरणे
 • १२० गुणाची लेखी परीक्षा
 • धावणे रनिंग
 • लेखी व रनिंग या वरून निवड यादी
 • वैदकीय चाचणी जसे कि डोळा व इतर गोष्ठी खालीलप्रमाणे
 • निवड यादी मध्ये नाव नंतर चालण्याची चाचणी
vanrakshak physical test maharashtra वन विभाग भरती वनरक्षक उंची व मैदानी चाचणी

वनरक्षक पदा साठी उंची व शारीरिक पात्रता (Height and Physical Qualification for the post of Forest Guard)

vanrakshak height and physical test qualification details – वनरक्षक या पदासाठी उंची व शारीरिक पात्रता बद्दल माहिती पुढे दिली आहे.

शारीरिक पात्रता वनरक्षक-

उमेदवाराने खालील उंची वजन , व इतर निकष पूर्ण केलेले असावेत-

शारीरिक मापपुरुष स्त्री
उंची (से.मी)१६३१५०
छातीचा घेर –न फुगवता( से.मी. मध्ये)फुगवून (से.मी,मध्ये)
७९
८४
वजन ( कि.ग्र.मध्ये)वैदकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात वैदकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात 
शारीरिक पात्रता वनरक्षक-

अनुसूचित जमाती मधील उमेदवारासाठी खालीलप्रमाणे शिथिलक्षम-

शारीरिक मापपुरुष स्त्री
उंची (से.मी)१५२.५१४५
छातीचा घेर –न फुगवता( से.मी. मध्ये)फुगवून (से.मी,मध्ये)
७९
८४
वजन ( कि.ग्र.मध्ये)वैदकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात वैदकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात 
अनुसूचित जमाती मधील उमेदवारासाठी शारीरिक पात्रता वनरक्षक-

( डोळा तपासणी वनरक्षक भरती eye test for vanrakshak) उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केलेले असावे

डोळा वनरक्षक भरती चाचणी

vanrakshak bharti 2022 physical test ( वनरक्षक मैदानी चाचणी )

परुष व स्त्री उमेदवार यांना वनरक्षक या पदासाठी मैदानी चाचणी physical test vanrakshak forest guard द्यावी लागते त्याची माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

पुरुष उमेदवार physical test vanrakshak forest guard मैदानी चाचणी

 • पुरुष उमेदवार – ५ कि.मी रनिंग धावणे चाचणी असते
 • ५ कि मी धावणे चाचणी – एकूण गुण 80 असतात
 • ३० मिनिटात ५ कि मी वनरक्षक पदासाठी धावावे लागते
 • ५ कि मी रनिंग वनरक्षक साठी खालील प्रमाणे मार्क्स असतात

स्त्री उमेदवार वनरक्षक धावण्याची चाचणी physical test vanrakshak forest guard ruining test

महिला उमेदवार यांना वनरक्षक या पदासाठी रनिंग धावण्याची चाचणी द्यावी लागते – खालीलप्रमाणे माहिती आहे.

 • महिला उमेदवार यांना ३ किमी रनिंग असते
 • एकूण गुण ३ कि मी साठी 80 असतात
 • २५ मिनिटात ३ किमी रनिंग पूर्ण करावी लागते

वनरक्षक पदासाठी चालण्याची चाचणी

 • पुरुष उमेदवार – ४ तासात – २५ कि.मी चालणे
 • महिला उमेदवार – ४ तासात १६ किमी चालणे

निवड यादी मधील सर्व उमेदवार व प्रतीक्षा यादीतील गुणाक्रमे ५०% उमेदवार ( परंतु किमान १ उमेदवार ) वनरक्षक या पदासाठी ४ तासात पुरुष उमेदवारांना २५ कि.मी व महिला उमेदवारांना १६ किमी चालण्याची किंवा धावून शारीरिक क्षमता पूर्ण करावी लागेल . जे उमेदवार सदर चाचणी विहित वेळेत पूर्ण करू शकणार नाही ते भरती प्रक्रिया मधून बाद ठरतील . सदर उमेदवारांना चालण्याची दुसरी संधी दिली जाणर नाही.

error: Content is protected !!
Scroll to Top