जिल्हा परिषद उस्मानाबाद आरोग्य विभाग अंतर्गत उपकेंद्राच्या ठिकाणी अर्धवेळ स्त्री परिचर पदभरती जाहीरात

आरोग्य विभाग अंतर्गत उपकेंद्राच्या ठिकाणी स्थानीक रहिवाशी असलेल्या महिला उमेदवारामधुन अर्धवेळ स्त्री परिचरच्या रिक्त पदावर विहित शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र महिला उमेदवारांमधुन अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर सविस्तर जाहिरात माहिती जिल्हाधिकारी https://osmanabad.gov.in व मा . मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचे https://osmanabad.gov.in/zilla-parishad संकेतस्थळावर उपलब्ध आहे . www.majinoukriguru.in/zp-osmanabadb-harti-2021

तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे अर्ज स्वीकृती 16/06/2021 ते 30/06/2021

प्रा.आ.केंद्राचे नाव रिक्त संख्या रिक्त उपकेंद्राचे नाव

जाहीरात व अर्ज पहा

error: Content is protected !!