जिल्हा परिषद बीड येथे नोकरीची संधी आहे त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण विभाग शालेय पोषण आहार व शिक्षण विभाग मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी भरती होत आहे बीड जिल्हा परिषदेने अधिकृतरीत्या त्याची जाहिरात त्यांच्या वेबसाईटवर ती प्रसिद्ध केलेली आहे त्याची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत खालील प्रमाणे
पदाचे नाव
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator Recruitment beed zilha prishad)
शैक्षणिक पात्रता
12 वी पास, मराठी इंग्रजी टंखलेखन,MSCIT प्रमाणपत्र
निवड प्रक्रिया
टायपिंग व 10 वी 12 वी मार्क्स वर निवड
अर्ज पाठवण्याचा पत्ता
जिल्हा परिषद बीड शिक्षण विभाग