ZP Bharti 2021 Timetable,जिल्हा परिषद भर्ती वेळापत्रक

परिक्षेचे आयोजन

प्रयोगशाळा तंत्रज्ञ , ( सकाळी ११.०० ते १.०० ) १६ ऑक्टोबर , २०२१

औषध निर्माता , ( दुपारी ३.०० ते ५.०० ) १६ ऑक्टोबर , २०२१

आरोग्य सेवक ( पुरुष ) , ( सकाळी ११.०० ते १.०० ) आरोग्य सेविका , ( सकाळी ११.०० ते १.०० ) आरोग्य पर्यवेक्षक , ( दुपारी ३.०० ते ५.०० ) – १७ ऑक्टोबर , २०२१

लेखी परिक्षेनंतर Answer Key प्रसिध्द करणे / उमेदवारांना Objection filing साठी किमान ३ दिवसांचा वेळ देणे / अंतिम निकाल जाहिर करणे / पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे व त्या अनुषंगाने नियुक्ती आदेश देणे . -१८ ऑक्टोबर , २०२१ ते ०१ नोव्हेंबर , २०२१

error: Content is protected !!