You are currently viewing जिल्हा परिषद , औरंगाबाद भर्ती

जिल्हा परिषद , औरंगाबाद भर्ती

  • Post category:Home

Zilha prishad Aurangabad bharti

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुं.क. सोसायटी , राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा परिषद , औरंगाबाद www.majinoukriguru.in/Zilha-prishad-Aurangabad-bharti

वरीष्ट वैद्यकीय अधिकारी ,डीआरटीबी सेंटर , शा.ब.म.रु .. औरंगाबाद

पीपीएम समन्वयक जिल्हा क्षयरोग केंद्र औरंगाबाद

वरीष्ट प्रयोगशाळा तंत्रज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे

प्रयोग तंत्रज्ञ ( ( Lab Technician ) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे

सदरचे अर्ज मा अध्यक्ष , जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी , तथा मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , औरंगाबाद या नावे करण्यात येवून मा जिल्हा क्षयरोग अधिकारी , जिल्हा क्षयरोग केंद्र , व्हीआयपी रोड , आमखास मैदान जवळ , औरंगाबाद येथे पोस्टान्दारे किंवा व्यक्तींशः सादर करावेत .

सदरील पदभरतीप्रकीयेचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समिती यांनी राखुन ठेवलेले आहेत

जाहीरात व अर्ज पहा