ZP Gondia Bharti 2023

या जिल्हा परिषद मध्ये 12वी पासून पदवीपर्यंत नोकरीची संधी! 40,000 रु पर्यंत पगार, लगेच अर्ज भरा जिल्हा परिषद गोंदिया मध्ये 15 व्या वित्त आयोग अंतर्गत जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी ही पदभरती केली जात आहे. ज्यामध्ये मल्टीपर्पज हेल्थ वर्कर. स्टाफ नर्स. लॅब टेक्निशियन .पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट या सर्व 29 पदांची भरती केली जात आहे, ज्याच्यामध्ये बारावी पास जीएनएम ,बीएससी नर्सिंग, डिप्लोमा असी पात्रता असणारे उमेदवार अर्ज करू शकतील सर्व अधिक शैक्षणिक पात्रतेसाठी पुढील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून अधिक माहिती घ्या व फक्त ऑनलाईन प्रकारे अर्ज करता येणार आहेत.

सविस्तर जाहिरातPDF येथे पहा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा ( जाहिरात मधील शेवटचे पान वर लिंक आहे)
error: Content is protected !!
Scroll to Top