You are currently viewing ZP Result 2023 announced : जिल्हा परिषद भरती वरिष्ठ साह्यक लेखा निकाल प्रसिद्ध
ZP Result 2023 announced : जिल्हा परिषद भरती वरिष्ठ साह्यक लेखा निकाल प्रसिद्ध

ZP Result 2023 announced : जिल्हा परिषद भरती वरिष्ठ साह्यक लेखा निकाल प्रसिद्ध

zilha parishad result 2023 published

ZP result 2023- जिल्हा परिषद पदभरती 2023 साठी विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यापैकी काही पदांची निकाल घोषित व्हायला सुरुवात झालेली आ.हे आज रत्नागिरी जिल्हा परिषद यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मार्कची माहिती दिलेली आहे. वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाचा आज निकाल आलेला आहे. राहिलेल्या पदांची ही निकाल लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहेत व इतर जिल्हा परिषद जे आहेत त्यांचे निकाल त्यांच्या त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध होतील. रत्नागिरी जिल्हा परिषद निकाल पाहण्यासाठी पुढील प्रमाणे लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही निकाल डाऊनलोड करू शकता.

Category – ZP Result 2023.

post name – Senior Assistant Accounts.

Zilha Parishad Name- Ratnagiri.

Result Date – 17 January 2024.

official website – ZP Ratnagiri.

Important links for ZP Result 2023

Ratnagiri ZP Result 2023 – click here download

इतर जिल्हा परिषद निकाल त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ वर येतील- लवकरच