जिल्हा परिषद भरती परीक्षा तात्पुरती स्थगित; नवीन वेळापत्रक येणार

Zilha parishad bharti timetable postpone- जिल्हा परिषद भरती २०२३ परीक्षा जाहीर करण्यात आली होती , ज्यामध्ये काही पदांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. आणि काही पदासाठी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते जसे कि , अंगणवाडी पर्यवेक्षिका , अभियंता स्थापत्य , औषध निर्माण अधिकारी परीक्षा १८,२१,२२,२३ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार होत्या परंतु काही तांत्रिक कारणामुळे या दिवशी परीक्षा होणार नाहीत अशी माहिती लातूर जिल्हा परिषद संकेतस्थळ वर प्रसिद्ध केली आहे त्याची लिंक पुढे दिली आहे.

परीक्षा पुढे गेल्या आहेत त्याची सूचना पुढे पहा

click here
वेळापत्रक बदल येथे पहा
Button with Two Links
error: Content is protected !!