You are currently viewing ‘अग्निशामक’ बनण्याची संधी! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये ९९० पदांची भरती
'अग्निशामक' बनण्याची संधी! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये ९९० पदांची भरती

‘अग्निशामक’ बनण्याची संधी! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये ९९० पदांची भरती

  • Post category:Home

‘अग्निशामक’ बनण्याची संधी! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये ९९० पदांची भरती – मुंबई महानगरपालिका च्या अग्निशामक दल विभाग मध्ये अग्निशामक या पदासाठी सरळसेवा म्हणजेच कायमस्वरूपी ९९० पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अग्निशामक या पदासाठी पगार २१७०० ते ६९१०० व सर्व शासकीय भत्ते असतील. निवड प्रक्रिया अग्निशामक या पदासाठी walk in selection द्वारे केली जाणार आहे. सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.

‘अग्निशामक’ बनण्याची संधी! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये ९९० पदांची भरती

अग्निशामक पदासाठी शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार १२ वी पास असावा (कोणत्याही शाखेतून किमान ५० टक्के गुण घेऊन उतीर्ण)पात्रता अग्निशामक
  • माजी सैनिकांसाठी – १० वी पास व भारतीय सेनेत किमान १५ वर्ष सेवा प्रमाणपत्र

शारीरिक पात्रता अग्निशामक पद साठी

  • उंची – किमान 172 सेमी (पुरुष)
  • महिलांसाठी – १६२ सेमी उंची

वय मर्यादा

२० वर्ष पेक्षा कमी नसावे व २७ वर्षा पेक्षा जास्त नसावे ( मागासवर्गीय उमेदवार ५ वर्ष सूट)

अर्ज फी

खुला अराखीव प्रवर्ग रु ९४४ व मागासवर्गीय उमेदवार – ५९० रु – डिमांड ड्राफ्ट द्वारे फी भरावी लागेल

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

१३ जानेवरी ते ४ फेब्रवारी २०२३

अग्निशामक पदासाठी एकूण जागा

पदाचे नाव – अग्निशामक (firefighter) या पदासाठी एकूण ९९० जागा आहेत. अग्निशामक साठी सामाजिक व समांतर आरक्षणा नुसार जागा पुढील प्रमाणे आहेत.

आरक्षणानुसार जागा तक्ता-

एकूण पदेअजाअजविजा अभज बभज क भज ड विमाप्र इमावआदुघ खुला
९९०९९२६१८१४२२१६०८१७३९१४४३

समांतर आरक्षण तक्ता

अ.क्रसमांतर/ इतर आरक्षणअजाअजविजा अभज बभज क भज ड विमाप्र इमावआदुघ खुलाएकूण
०१माजी सैनिक१५०४०३०२०३०२०१२६१४६६१३६
०२खेळाडू०५०१०१०१०१०१०९०५२२४६
०३प्रकल्पग्रस्त०५०१०१०१०१०१०९०५२२४६
०४भूकंपग्रस्त ०२०१०३०२०९१७
०५महिला३००८०५०४०७०५०२५२२७१३३२७३
०६सर्वसाधारण आरक्षण ४२११०८०६१००७०५७४३८१९१३९२
०७एकूण९९२६१८१४२२१६०८१७३९१४४३९१०
०८अनाथ ०९
०९दिव्यांग३७

सविस्तर जाहिरात येथे पहा – PDF Download करा

अधिकृत website- येथे पहा

'अग्निशामक' बनण्याची संधी! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये ९९० पदांची भरती