सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध पदांसाठी ची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याच्यामध्ये 16 हजार पदे भरली जाणार असल्याने त्याचा अभ्यासक्रम आपल्याला माहित असणे गरजेचे आहे त्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचबरोबर या पोस्टच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासक्रम रिटेलमध्ये सांगण्यात आलेला आहे प्रत्येक पदानुसार अभ्यासक्रम खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे त्यानुसार आपण पाहू शकता
सार्वजनिक आरोग्य विभाग भरती अभ्यासक्रम
हेल्थ डिपार्टमेंट रिक्रूटमेंट सिल्याबस
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध पदांसाठी ची भरती घेतली जाते त्याच्यामध्ये 54 पोस्ट आहेत त्याचबरोबर 54 पोस्ट साठी वेगवेगळे अभ्यासक्रम नाही तर सर्व पदांसाठी सारखा चा अभ्यासक्रम आहे पाच विभागांमध्ये अभ्यासक्रम विभागला गेलेला आहे त्याच्यामध्ये पहिले चार विभाग आहेत ते सर्वांसाठी शेम आहेत सर्वांसाठी सारखे आहेत त्याचबरोबर पाचवा विभाग आहे तो फक्त सर्वांचा पदानुसार वेगळा असणार आहे तर खालील प्रमाणे पहिले चार विभाग येतात त्याच्यानंतर पाचवा विभाग येतो
पहिल्याच विभागांमध्ये इंग्रजी व्याकरण
दुसऱ्या विभागांमध्ये मराठी व्याकरण व मराठी भाषा
तिसऱ्या विभागांमध्ये गणित बुद्धिमत्ता
चौथ्या विभागांमध्ये जनरल नॉलेज
पाचवा व शेवटचा विभाग आहे तो म्हणजे तुमच्या पदानुसार तांत्रिक प्रश्न असतील जसं की तुम्ही ड्रायव्हर साठी अँप्लिकेशन केलेला आहे तर मोटर व्हेइकल ॲक्ट किंवा ठिकाणी तुम्ही गाडी चालवताना चे सिग्नल रुल्स असे सर्व दोष असतील किंवा नर्स विषयी केलेला असेल तर नर्स या पदाविषयी काय काय काम असतात किंवा आरोग्य या विषयी माहिती द्या असे प्रश्न असतात तर असे पाच विभाग टोटल आहेत

आरोग्य विभाग भरती अभ्यासक्रम पीडीएफ फाईल