You are currently viewing पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भर्ती २०२२

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भर्ती २०२२

  • Post category:Home

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या ( हंगामी ) स्वरूपात ६ महिने कालावधीकरिता पद भरणेबाबत … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात दरमाह एकत्रित मानधनावर खाली नमूद केलेल्या पदांसाठी ( हंगामी ) तात्पुरत्या स्वरुपात ६ महिने कालावधीकरिता थेट मुलाखत ( Walk in Interview ) पध्दतीने नेमणूक करावयाची आहे . सदर पदांचे पदनाम पदसंख्या शैक्षणिक अर्हता , अनुभव , मानधन आणि अटी खालील प्रमाणे.

पदांची माहिती

१. पदनाम : – पशुवैद्यक ( पदसंख्या १ )

शैक्षणिक अर्हता , अनुभव – १ ) पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी ( BVSc & AH ) उत्तीर्ण आवश्यक ( २ ) प्राणी संग्रहालयाचा अनुभव असल्यास प्राधान्य

एकत्रित मानधन – रु .६०,०००/- महीना

२. पदनाम : – पशुवैद्यकीय अधिकारी ( पदसंख्या ४ ) ( खुला २ , इतर मागास वर्ग १ , अनु . जाती १ )

एकत्रित मानधन- रु .६०,००० /- महीना

शैक्षणिक अर्हता , अनुभव

१ ) पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी ( BVSc & AH ) उत्तीर्ण आवश्यक २ ) श्वान संतती नियमन कार्यक्रम अंतर्गत कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य

३. पदनाम क्यूरेटर ( पदसंख्या १ )

एकत्रित मानधन -रु .६०,००० /

Qualifications :

1. Bachelor Degree in Veterinary Science Or Masters degree / P.H.D in zoology / wildlife sciences .

2. Able to speak , English , hindi & regional language in which zoo is situated .

3. Captive animal management experience or qualification ( certificate , diploma degree level ) 4. Thorough understanding of wild animals health care

अटी आणि शर्ती

१. मानधनावरील नेमणुका पूर्णपणे तात्पुरत्या हंगामी स्वरूपाच्या आहेत . त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायम पदी नेमणुकीचा हक राहणार नाही .

२ ) ज्या दिवशी म . न . पा . स सदर पदाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशीशिवाय मानधनावरील सेवा संपुष्टात आणण्यात येईल .

३ ) मुलाखतीस येण्याकरिता उमेदवारास कोणत्याही प्रकारच्या प्रवासभत्ता दिला जाणार नाही .

४ ) उपरोक्त पदासाठी विहित केल्यानुसार तसेच शैक्षणिक अर्हता कामाच्या अनुभवानुसार मानधन अदा करण्यात येईल .

५ ) सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक अर्हता , जातीचे प्रमाणपात्र व अनुभवांबाबतच्या आवश्यक त्या प्रती व साक्षांकित केलेल्या प्रती उदा . गुणपत्रिका ( मार्कशीट ) , सर्टिफिकेट , फोटो इ . सादर करणे बंधनकारक आहे .

६ ) निवड केलेल्या उमेदवारांना मनपाने ठरवून दिलेल्या अटी शर्तीनुसार कामकाज करणे बंधनकारक राहील . त्याप्रमाणे काम करणेस नकार दिलेस नेमणूक रद्द करणेत येईल .

७ ) सदर पदांची महाराष्ट्र आरक्षण कायदा २००४ नुसार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहील . आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झालेस सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची नेमणूक करणेत येईल .

८ ) यापुर्वीच्या दि . ११/०१/२०२२ रोजीच्या जाहिरातीनुसार या पदांकरीता ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांची निवड होऊन देखील रुजू होण्यास नकार दिला व रुजु झाले नंतर राजीनामा दिला अशा उमेदवारांना अर्ज करता येणार नाही व अर्ज केल्यास त्यांना पुढील संधी देण्यात येणार नाही ..

९ ) उमेदवारांना प्राणिसंग्रलायाच्या वेळा पाळणे बंधनकारक राहील . त्यामध्ये कोणतीही सवलत नाही .

१० ) उमेदवारांची नेमणूक झाल्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदविणे बंधन कारक राहील व हजेरी मस्टर वर रोजचे रोज स्वाक्षरी करणे आवश्यक आहे . त्याशिवाय पगार अदा केला जाणार नाही .

११ ) निवड समितीचा निर्णय अंतिम राहील . सदर नेमणूक प्रक्रिया रद्द / फेरप्रक्रिया करणेचे अधिकार मा . आयुक्त सो . यांनी राखून ठेवले आहेत .

मुलाखत ठिकाण व तारीख

इच्छुक उमेदवारांनी Walk in Interview करिता सोमवार दिनांक २५/०४/२०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता मा . आयुक्त कक्ष ४ था मजला , पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी , पुणे- १८ येथे उपस्थित रहावे . यासाठी समक्ष पत्रव्यवहार केला जाणार नाही . तसेच आलेल्या उमेदवारांचे रजिस्ट्रेशन मुलाखतीच्या दिवशी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत केले जाईल . वेळेनंतर आलेल्या उमेदवाराचा विचार केला जाणार नाही .

अर्ज कसा करावा

उमेदवारांनी त्यांचे अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन , पशुवैद्यकीय विभागाचे ई – मेल veterinary@pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर दिनांक २२/०४/२०२२ सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत पाठविणेत यावे .

जाहिरात येथे पहा

अधिकृत संकेतस्थळ

Regarding filling up of posts in Pimpri Chinchwad Municipal Corporation for a period of 6 months on temporary (temporary) basis on monthly honorarium … In Pimpri Chinchwad Municipal Corporation’s Veterinary Department For the mentioned posts (seasonal) temporary appointment is to be made on the basis of Walk in Interview for a period of 6 months. The designation of these posts is as follows: Educational qualification, experience, honorarium and conditions are as under.

Position Information

1. Designation: – Veterinarian (post 1)

Educational Qualification, Experience – 1) Must have a Bachelor of Veterinary Science (BVSc & amp; AH) (2) Preference if you have Zoo experience

Accumulated honorarium – Rs. 60,000 / – per month

2. Designation: – Veterinary Officer (Post No. 4) (Open 2, Other Backward Class 1, Scheduled Caste 1)

Accumulated honorarium – Rs.60,000 / – per month

Educational Qualification, Experience

1) Degree in Veterinary Science (BVSc & amp; AH) must be passed 2) Preference if working experience under dog breeding program is preferred

3. Designation Curator (post number 1)

Collected honorarium – Rs.60,000 /

Qualifications :

1. Bachelor Degree in Veterinary Science or Masters degree / P.H.D in zoology / wildlife sciences.

2. Able to speak, English, hindi & amp; regional language in which zoo is situated.

Interview place and date

Candidates should scan their application and educational documents and send it to veterinary department at veterinary@pcmcindia.gov.in by 4.00 pm on 22/04/2022.