pashusavardhan vibhag bharti 2023 @ AHD Maharashtra
Pashudhan paryavekshak bharti 2023 @ AHD ( Animal Husbandry Vibhag ) Maharashtra
Pashusavardhan Vibhag Mega Bharti 2023: AHD
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग मध्ये मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध- Pashusavardhan vibhag , pashusavardhan vibhag bharti, pashusavardhan vibhag bharti 2023 Maharashtra, pashusavardhan bharti 2023, pashusavardhan vibhag bharti 2023 syllabus, pashusavardhanv vibhag salary, pashusavardhan vibhag syllabus, pashusavardhan vibhag bharti 2023, qualification, pashusavardhan vibhag bharti 2023 pdf, pashusavardhan vibhag pune. पशु संवर्धन विभाग मधील या पदभरती बद्दल सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.
- AHD Maharashtra Syllabus 2023 : महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम २०२३ (pashusavardhan syllabus) : Click Here
- पशुसंवर्धन विभाग भरती वरिष्ठ लिपिक अभ्यासक्रम: Pashusavardhan varisht lipik syllabus (AHD Maharashtra syllabus) click here
- पशुधन पर्यवेक्षक AHD Maharashtra Syllabus 2023 – click here
- livestock supervisor technical questions-पशुधन पर्यवेक्षक तांत्रिक प्रश्न अभ्यासक्रम – click here
Pashusavardhan vibhag bharti 2023 syllabus बद्दल माहिती पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा व पशुसंवर्धन विभागाचा अभ्यासक्रम पहा. पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणीचे लघुलेखक, निम्न श्रेणीचे लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इलेक्ट्रीशियन, यांत्रिकी, बाष्पक परिचर ह्या पदांच्या विभागात महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग (एचडीडी – महाराष्ट्र AHD Maharashtra) ने भरती २०२३ साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
सर्व पात्र उमेदवार पशुसंवर्धन पदभरती साठी अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे. अर्ज पशुसंवर्धन विभाग भरती साठी अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे. इतर सर्व माहिती जसे जसे की, pashudhan paryavekshak bharti 2023, pashudhan paryavekshak syllabus, pashudhan paryavekshak book, pashudhan paryavekshak question paper pdf, pashudhan paryavekshak bharti, pashudhan paryavekshak question paper in marathi, pashudhan paryavekshak book pdf, pashudhan paryavekshak vacancy असी सर्व माहिती पुढे दिली आहे.
pashudhan paryavekshak Question paper and syllabus
पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम परीक्षा स्वरूप – पशुधन पर्यवेक्षक पदासाठी सर्व विषया बरोबरच पशुधन व पशुसंवर्धन या विषया वरील देखील समावेश असतो त्याची सर्व माहिती पुढे दिली आहे.
Click Here To see Syllabus – technical filed question for livestock supervisor pashusavardhan vibhag bharti 2023 – pashudhan paryavekshak question paper in marathi
पशुधन पर्यवेक्षक भरती साठी परीक्षा स्वरूप बद्दल माहिती दिली आहे एकूण ३७६ पदांची भरती केली जात आहे. या साठी परीक्षा लवकरच होणार आहेत , सर्व जुन्या पशुधन पर्यवेक्षक प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा. एकूण २ तास चा वेळ पेपरसाठी असेल व मराठी मध्ये सर्व परीक्षा online स्वरुपात घेतली जाईल. या साठी नकारात्मक गुण प्रक्रिया असणार नाही. व इंगजी विषयाचे प्रश्न इंग्रजी भाषामधून विचारले जातील बाकी सर्व परीक्षा मराठी माध्यामातून होईल. मग पशुसंवर्धन या भरती साठी अभ्यासक्रम काय असेल ( pashusavardhan bharti abhyaskram) मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , बुद्धिमत्ता चाचणी असे प्रश्न लिपिक वर्गीय पदा साठी असतील व इतर तांत्रिक पदासाठी सर्व विषया बरोबरच विषया तांत्रिक प्रश्न देखील असतील सर्व माहिती पुढे दिली आहे.
पशुसंवर्धन विभाग भरती साठी अर्ज येथे करा