You are currently viewing वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग भरती
mpsc bharti 2021

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग भरती

  • Post category:Home

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग भरती होत आहे .अलिबाग व सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये औषध निर्माता या पदासाठी भरती होत आहे

mpsc bharti 2021

पद संख्या

एकून ०२

पदाचे नाव

औषध निर्माण अधिकारी

वेतन श्रेणी

४१८००-१३२०००

पात्रता

Possess a Bachelor’s Degree in Pharmacy or Bachelor’s Degree in Science (Tech.) with Pharmacy or Pharmaceuticals and Fine Chemicals;

And Thereafter

Possess experience of not less than One year in maintenance and supervision of Medical stores or experience of teaching Pharmacy as Demonstrator or in a similar or higher post in teaching hospitals or Medical Colleges, gained after acquiring the qualifications mentioned in sub-clause

जाहिरात येथे पहा

ऑनलाइन अर्ज येथे करा

महत्वाचे नोकरी अपडेट