आरोग्य सेविका (ANM)

ANM आणि GNM प्रवेश प्रक्रिया २०२२ आरोग्य विभाग परिचर्या प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत स्टाफ नर्स आणि आरोग्य सेविका (ANM) साठी प्रवेशप्रक्रिया २०२२-२३ सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२२ आहे. त्यासाठी प्रवेश अर्ज संबधित जिल्ह्याच्या प्रशिक्षण केंद्रात भरून सादर करण्याची आवश्यकता आहे. स्टाफ नर्स (GNM) आणि आरोग्य सेविका (ANM) सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.

ANM आणि GNM प्रवेश प्रक्रिया २०२२ शैक्षणिक पात्रता

स्टाफ नर्स gnm या पदाची शैक्षणिक पात्रता –

स्टाफ नर्स साठी कालावधी ३ वर्ष असेल यासाठी पात्रता १२ वी उतीर्ण (Science) आहे.

आरोग्य सेविका (ANM)-

आरोग्य सेविका anm साठी कालावधी २ वर्ष असेल आणि पात्रता १२ वी पास (कोणत्याही शाखेतून )

अर्ज करयाची शेवटची तारीख

परिचर्या प्रशिक्षण केंद्र मध्ये प्रवेश घेण्यासाठी आरोग्य विभाग अंतर्गत अर्ज सुरु होण्याची तारीख – २०/१२/२०२२ शेवटची तारीख २४/१२/२०२२ सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत आहे.

परिचर्या प्रशिक्षण केंद्र प्रवेश अर्ज फी

स्टाफ नर्स gnm साठी – खुला प्रवर्ग 500 रु आणि राखीव प्रवर्ग – २५० रु

anm आरोग्य सेविका साठी – खुला – ४०० व राखीव -२०० रु

ANM आणि GNM प्रवेश प्रक्रिया २०२२ आरोग्य विभाग परिचर्या प्रशिक्षण केंद्र
ANM आणि GNM प्रवेश प्रक्रिया २०२२ आरोग्य विभाग परिचर्या प्रशिक्षण केंद्र

सविस्तर जाहिरात पहा

अधिकृत website

Scroll to Top