Arogy Bharti 2021 Answer key objection Group C | आरोग्य विभाग गट क उत्तर पत्रिकेसाठी आक्षेप

Public health department recruitment Answer Key Objection online

ऑब्जेक्शन घेण्यासाठी खालील गोष्टी लागतील | For Online Answer of Group D required following details 👇

Dear Candidate / प्रिय उमेदवार,

Objection Panel is live. In order to raise an objection kindly enter your 7-digit Roll Number and Date of Birth in MM-DD-YYYY format.

आक्षेप पॅनेल उपलब्ध करण्यात आले आहे . आक्षेप मांडण्यासाठी कृपया आपला 7-अंकी रोल नंबर आणि जन्मतारीख MM-DD-YYYY स्वरूपात प्रविष्ट करा.

वरील चित्रामध्ये तुमचा रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही अर्ज करताना तुमची डेट ऑफ बर्थ दिलेली होती ती द्यायची आहे व सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा क्वेश्चन पेपर सेट त्याचबरोबर तुमचे तुम्हाला उत्तर त्या प्रश्नासाठी योग्य आहे तो पर्याय निवडायचा आहे आणि त्या उत्तराचे स्पष्टीकरण एक हजार शब्दांमध्ये लिहायचा आहे व पुढे तुम्हाला सबमिट करायचा आहे

ऑब्जेक्शन घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करून नवीन विंडो ओपन करा

error: Content is protected !!